गुरुकृपेची पहाट होता ।
अंतरात ज्ञान प्रकटता ।
आत्मतत्त्वी एकत्वाची वार्ता ।
प्रकटे अंतरंगी ॥
अंतरात ज्ञान प्रकटता ।
आत्मतत्त्वी एकत्वाची वार्ता ।
प्रकटे अंतरंगी ॥
********************* जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी *********************
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया इथे नोंदवा