ऑडियो स्वरुपातील ज्ञानेश्वरी डाऊनलोड कशी करावी ?

ज्ञानेश्वरीचे ऑडियो स्वरुपातील अध्याय डाऊनलोड करण्यासाठी INTERNET EXPLORER चा वापर करा. ऎकण्यासाठी Internet Explorer, Google Crome, Mozilla वापरु शकता.

जॊ भाग डाऊनलॊड करायचा आहे, त्यावर क्लिक करा. मग एक मेसेज येईल

Do you want to Open or Save ?

इथे जो हवा तो option क्लिक करा आणि ही ऑडियो स्वरुपातील "ज्ञानेश्वरी" तुमच्या मोबाईल वर, ल्यापटॉपवर, कम्प्यूटरवर सेव करुन ठेवा.

------------------------
टीम ई-साहित्य प्रतिष्ठान

प्रतिक्रिया

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा. 

52 comments:

 1. नमस्कार,
  मी या ई न्यानेश्वरीचा पहिला अध्याय वाचला. हा आपला उपक्रम खूपच स्तुत्य असून कुपया मला आपल्या अभियानात सामील करून घ्यावे हि विनंती. मला पुढील सर्व अध्याय वाचण्याची इच्छा असून ते कसे व कोठे वाचता येतील ?
  मी माझ्या परिचयातील सर्वांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहे. माझी न्यानेश्वरी समजून घ्यायची खूप दिवसांची इच्छा ह्या उपक्रमाद्वारे पूर्ण होईल. त्या साठी मी आपली अत्यंत ऋणी असेन.

  ReplyDelete
  Replies
  1. माननीय मनशिम्पालाजी , आपल्या अंतरंगातील ज्ञानेश्वरीसाठीची तळमळ पाहून आनंद वाटला. भावार्थ ज्ञानेश्वरीचे १८ ही अध्याय इ-साहित्यच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. इ-ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार आपल्या हातून घडो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना.
   प्रल्हाद मिस्त्री., नाशिक

   Delete
  2. Khupach chan.Mi Mr Pandhare sahebancha abhari ahe ki tyani amma tarunana hi dynashwari sopi karun dili.

   Delete
  3. आपल्या साईट वरील ओडीओ ज्ञानेश्वरी नेहमी ऐकत आहे फार सुंदर आहे पण त्यातील १५ अध्यायाच प्रसारित झाले आहेत पुढील ३ अध्याय कधी प्रसारित होणार त्याची आतुरतेने वाट बघत आहे लवकार प्रसारित करावे ही विनंती

   Delete
  4. आपल्या साईट वरील ओडीओ ज्ञानेश्वरी नेहमी ऐकत आहे फार सुंदर आहे पण त्यातील १५ अध्यायाच प्रसारित झाले आहेत पुढील ३ अध्याय कधी प्रसारित होणार त्याची आतुरतेने वाट बघत आहे लवकार प्रसारित करावे ही विनंती

   Delete
  5. this is the best ever effort

   Delete
  6. मला ही आद्य (मूळ) ज्ञानेश्वरी पी.डी.एफ़. फ़ाईल हवी आहे जी आपल्या साईटवर पुर्वी उपलब्ध होती ती लींक आता दीसत नाही ती कधी सुरू होइल ते कळवावे ई मेल आयडी dagale@gicofindia.com

   Delete
  7. dnyaneshwari mp3 audio download karta yet ni tari krupa karun download kashi karavi te sanga mala gharoghari audio dnyaneshwari wachan karayache ahe.

   9637252870

   Delete
 2. प्रिय मनशिंपला जी

  आपण ह्या अभियानात सहज सामिल होऊ शकता. आपण ई-ज्ञानेश्वरीचा प्रसार व प्रचार करावा एवढिच माफ़क अपेक्षा !

  आद्य व भावार्थ ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय येथेच ह्या वेबसाईटवर www.ednyaneshwari.com वर उपलब्ध आहेत. आपण येथून सर्व अध्याय जे पी.डी.एफ़.स्वरुपात आहेत ते डाऊनलॊड करु शकता. तसेच ऑडियो ह्या सदरात ज्ञानेश्वरीचे संपुर्ण सांगितिक पारायण आहे त्याचा हि आनंद घेऊ शकता. आपणास आणखी काही माहीती हवी असल्यास जरुर कळवणे. आमचा ईमेल पत्ता आहे esahity@gmail.com किंवा bharatisarmalkar@gmail.com

  कळावे लोभ असावा
  भारती सरमळकर
  ई-साहित्य प्रतिष्ठान

  ReplyDelete
 3. नमस्कार,

  Mi न्यानेश्वरीचा 1st अध्याय eaikala. Khup Prasadik bhashet to dila aahe.
  Chittala appar shantata labhate.
  Mi Facebook la tumhala join kele aahe.Tumcha ya karyala maza koto koti Shubhesha.

  From:

  Mr.Vijayraj Kannadkar
  Nashik

  ReplyDelete
 4. धन्यवाद विजयराज साहेब !

  हि तर सर्व माऊलीची कृपा !

  लोभ असावा
  भारती सरमळकर
  टिम - ई-साहित्य प्रतिष्ठान

  ReplyDelete
 5. Namaskar !

  Please correct the AUDIO DOWNLOAD LINKS for Aadhay 3

  ReplyDelete
 6. Namaskar,

  Listening to audio format of Dnyaneshwari was a great pleasure and it's simply beyond imagination to think of all the efforts you and your team has put in.

  I am glad to hear the audio Dnyaneshwari, but I see only three adhyay's are uploaded, where can I find all the other adhyay's. Please do let me know.

  Kumar

  ReplyDelete
 7. Dear Kumar

  Very soon we will be uploading all the adyays.

  Happy Listening

  Regards
  Bharati Sarmalkar
  Team Esahity Pratishthan

  ReplyDelete
 8. Kindly load Adhyaya 14 ,15 , 16 ,17 and 18 . They are not available at present .
  thanks in advance .

  ReplyDelete
 9. Sir,

  After adyay 14 just scroll dawn little below, on right hand side you will see "OLDER POSTS" just click there and you will find Adhyay 14, 15, 16, 17, 18

  Happy Reading :)

  Bharati Sarmalkar
  Team Esahity Pratishthan

  ReplyDelete
 10. Bharati Madam,

  Amazing work ... Maulichi Krupa tumchawar sadaiv raheel.

  Kumar

  ReplyDelete
 11. Bharati Madam,

  I see only 5 Adhyay's, where can I listen to all other Adhyay's. Please do let me know.

  Thanks
  Kumar

  ReplyDelete
 12. Dear Kumar

  Today I have uploaded Adhyay 6 (Part 1 and 2)

  Do listen. Very soon will uplaod adhyay 7 & 8

  ReplyDelete
 13. Bharati Madam,

  Please let me know where can I buy this full set of audio format of Dnyaneshwari.

  Many Thanks

  ReplyDelete
 14. Bharati Madam,

  If you can please correct the link of Adhyay -6, Part = 1, has four link below and Part -2 has the same content. It plays part -1.

  Regards
  Kumar

  ReplyDelete
 15. अतिशय उत्तम आहे. या सुविधेचा प्रत्येक मराठी माणसाने फायदा घ्यायलाच हवा

  ReplyDelete
 16. आपला उपक्रम खरोखर खुपच स्तुत्य आहे, आज ग्रंथ किंवा पुस्तक बाजारातून घेवून खुपच कमी लोक त्याचा फायदा घेतात. परंतु लाखो लोकांचा संगणकाशी संपर्क असल्यामुळे व सहजतेने एव्हढे अगाध ज्ञान उपलब्ध होत असल्यामुळे, लोकापर्यंत माऊली ची ओळख पोहोचवण्या चे आपण जे कार्य हाती घेतले आहे ते कार्य माउलींच्या कृपाप्रसादाने पूर्ण होवो, व अशा महान कार्या बद्दल आपल्याला मनापासून अभिवादन व सलाम .....
  रामदास ढोरमले, नेरूळ, नवी मुंबई
  विश्वव्यापी मानवधर्म आश्रम सत्संग मंडळ, मुंबई

  ReplyDelete
 17. स न वि वि-मागच्या वर्षी वयाच्या 72 व्या वर्षी computer चे abcd शिकलो modern technology चा अध्यात्माच्या क्शेत्रात त्याचा असा उपयोग होत आहे याचा खूप आनंद होत आहे भावार्थ ज्ञानेश्वरी चे सर्व pdf अध्याय download केले या वयात वाचण्याचे strain होते म्ह्णुन आता ऐकण्या साठी audio करतांना 8 july ला मी एक अध्याय mp3 म्ध्ये download केला पण आज 10 july ला मी पुढील अध्यायांसाठी त्याच सर्व settings वर download करत असतांना mp3 ची option च येत नसून webpage च्या च सर्व options येत आहेत तर तुमयाकडुन settings बदलले आहे का? तरी मला mp3 मध्ये load करण्यासाठी मार्गदर्शन करावे ही विनंति--पद्माकर औटी

  ReplyDelete
 18. तुम्ही ईंटरनेट एक्स्प्लोरर जर वापरत असाल अथवा मोझिल्ला वापरत असाल तर तुम्हाला डाऊनलोड साठी विचारण्यात येईल. तरीही आम्ही तुमच्या असुविधेबद्दल क्षमस्व आहोत गुगल क्रोमवरील समस्येचे लवकरच समाधान करण्यात येईल.

  - शशांक नवलकर (टीम ई-साहित्य)

  ReplyDelete
 19. मोझिल्ला वरुन मला 8 आध्याय ( in mp3 form मध्ये ) down-load करता आले पण त्यापुढील 8 ते 18 अध्यायांसाठी 8 अध्यायाच्या खाली उजव्या बाजूला Older Post वर clik करुन सुध्धा पुढील अध्याय दिसत नाही तरी त्यासाठी काय करायचे ? ते upload झाले नाहीत का ?----पद्माकर औटी (Presently in USA)

  ReplyDelete
 20. आम्ही प्रत्येक अध्यायाचा audio तो अध्याय प्रकाशित झालेल्या आठवडयात करतो. नवव्या अध्यायाचा पहिला भाग लवकरच उपलब्ध होईल.

  - शशांक नवलकर (टीम ई-साहित्य)

  ReplyDelete
 21. Aaj nauva adhyaya vaachun phar bare vaatle.
  Kapsache kapada hone he vaparnarychyachmule Mula Swarup samajlyavar tyachya rupantarit aavruttichi jarurach rahanar naahi.... he vichaar aaj samajanyas phar madat jhali.

  Thmche kiti aabhar manavet?

  Digambar Kulkarni, Pune 411037.

  ReplyDelete
 22. शशांक नवलकरजींच्या 12 july च्या वरिल स्पष्टीकरणानुसार 9ते11 अध्याय प्रकाशित होऊनही 9व्या अध्यायाचा फक्त भाग 1 चाच audio उपल्ब्ध आहे तरी 9ते11 अध्यायाचे audio down-load करण्यासाठी कधी मिळतील किंबहुना पुढील सर्व 9ते18 audio-अध्याय down load करण्यासाठी काही alternative आहे का? ----पद्माकर औटी (USA)

  ReplyDelete
 23. डाऊनलोड करण्यासाठी ९ ते १८ अद्ध्याय (ऑडिओ) केंव्हा मिळतील?

  ReplyDelete
 24. Dnyeshwar maulinche jeevan charitra hindi madhye uplabdh aahe kaa?

  Rahul Saudagar
  rahul.saudagar@yahoo.com

  ReplyDelete
 25. 1 aajchya tarun pidhila manav sanskrity vachvaychi asel tar everyone must have to read dnyaneshawari ones in their life
  2 please sampurna haripath mp3 & pdf file format upload karne
  aapla vachak
  jaydeep from satara
  jaydeepsalunkhe17@gmail.com

  ReplyDelete
 26. Many authors’ writers not replying readers’ appreciation
  Why like these authors are think they are great
  It my own experience
  Vijay Shinde
  shindvs@gmail.com

  ReplyDelete
 27. Dear Sir/Madam,

  Hearing Dnyaneshwari in Marathi for the first time. Very nice. You have made the difficult Marathi of 900 years ago easy to understand by translating it into today's Marathi without a Pravachan on the subject. Makes for excellent hearing, and understandable too. Thank you very much. Thanks again.

  Ashok B. Rahane

  ReplyDelete
  Replies
  1. There is some problem in the downloading link of Dnyaneshwari audio
   Please can you mail me audio from Adhay 6 to adhay 18
   my id siddworli10@gmail.com
   Thank you so much

   Delete
 28. Please check the link for the audio download (swarnetakshree) as it is not working. This is a wonderful gift you've given us and thank you very much for this!

  Godbole

  ReplyDelete
 29. Not able to download audio.

  ReplyDelete
 30. *Majhi kalkali chi vinanti aahe ki mala Dnyaneshwari audio *
  *adhay 6 pasun 18 va adhayai paryant mail kara *
  *me hey audio jastas jasta lokan kade pochvin *
  *Me tumcha khup abhari aahe *

  ReplyDelete
 31. नमस्कार
  माझ्या आईला वाचता येत नाही तरी ती गावी असते मला तिच्या मोबाईल मध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी मेमरी कार्ड मध्ये देण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे.
  कृपया माझ्या माउली साठी मला मदत करा

  ReplyDelete
 32. Please check the link for the audio download (swarnetakshree) as it is not working.

  ReplyDelete
  Replies
  1. Please check the link for the audio download (swarnetakshree) as it is not working.
   my mail id is mtcdinesh@gmail.com
   Dinesh nachare

   Delete
 33. Sir ,very much thanks. Unbelievable work sir, it will be helpful forever for us , salute for u. But sir audio link not working pl check

  ReplyDelete
 34. The link to download mp3 file does not work
  http://www.swarnetaksharee.com/media/Dnyaneshwari%20Audio/Adhyay%201/Dnyaneshwari%20Adhyay1%20(Ovi%201-60).mp3

  It says http://www.swarnetaksharee.com is not reachable.

  ReplyDelete
 35. Hello,
  Kindly help to download audio file of dnyaneshwari.. link given is not working..

  ReplyDelete
 36. Mala vijay pandhare yanchi bhavarth dnyaneshwari granthachi prat milel ka hard copy havi aahe
  Leena 9699771818

  ReplyDelete
 37. मूळ ज्ञानेश्वरीची पीडीएफ डाऊनलोड करण्याचे लिंक कुठेही दिसत नाहीये.

  ReplyDelete

आपली प्रतिक्रिया इथे नोंदवा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ भावार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक : श्री. विजय बळवंत पांढरे यांच्या विषयी ॥

श्री. विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक (मेरी) येथे मुख्य अभियंता ह्या पदावर कार्यरत असून त्यांनी चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, भगवदगीता व ज्ञानेश्वरी या चारही ग्रंथांचे आजच्या प्रचलित मराठीत सुलभ असे ऒवीबद्ध अनुवाद केले आहेत. सदर ऒवीबद्ध ग्रंथ ऑडियॊ स्वरुपातही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्ञानेश्वरी प्रथमच ऑडियो स्वरुपात सर्वसामान्य जणांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यांनी नुकतीच अष्टावक्रगीताही आजच्या मराठीत ऒवीबद्ध केली आहे. अध्यात्म हा चित्तस्थिरीकरणाचा, चित्तशुद्धिचा व चित्तलयाचा विषय असल्याचे या सर्व ग्रंथातून त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. सर्व धर्म, सर्व मार्ग, सर्व साधना, सर्व गुरु, सर्व ग्रंथ ह्या सगळ्यांचे सार तेच आहे. सर्वांनी असा शास्त्रीय दृष्टिकोन बाळगल्यास आत्मज्ञान दूर नाही असे ते स्वानुभवावर सांगतात.

संपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे
ईमेल : vbpandhare@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ सांगीतिक पारायण ॥

भावार्थ ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सांगीतिक पारायण हे संगीतबद्ध केलयं श्री. चंद्रमोहन हंगकेर यांनी आणि त्याला स्वरसाज चढविला आहे सौ. राधिका हंगेकर यांनी. हे ३० तासांचं कर्ण मधुर सांगीतिक पारायण ऑडियॊ सीडीच्या रुपात सुद्धा उपलब्ध आहे.

संपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे
ईमेल : vbpandhare@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ वारी २०१२ ॥

॥ वारी २०१२ ॥
छायाचित्रे : रविंद्र भांगे, मुंबई

॥ वारी २०१२ ॥

॥ वारी २०१२ ॥
छायाचित्रे : प्रथमेश साळी, पुणे

॥ विठु माऊली ॥

॥ विठु माऊली ॥

॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥

॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥

॥ वारी ॥

॥ वारी ॥

|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥

|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥

पाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.

पाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.

Follow by Email